Ads Area

Flight Ticket for Child 2024: लहान मुलांना विमानात मोफत प्रवास मिळतो?

Flight Ticket for Child: मुलांना विमानात मोफत प्रवास मिळतो का?

Flight Ticket for Child 2024
Flight Ticket for Child 2024

Flight Ticket for Child 2024: विमान प्रवास करत असाल तर रेल्वे तसेच बसप्रमाणे लहान मुलांना विमानात मोफत प्रवास मिळतो? लगेच पहा संपूर्ण माहिती.

नमस्कार मित्रांनो, विमान म्हटले की प्रत्येकाचे एक स्वप्न असते ते म्हणजे विमानात प्रवास करण्याचे. विमानाचा प्रवास म्हणजे सुखद अनुभव असतो. विमानाचा प्रवास म्हणजे आठवणीतला प्रवास असतो. सध्या देशभरात बस तसेच रेल्वे आणि विमान देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. जर आपल्याला राज्यातल्या राज्यात एका शहरातून दुसऱ्या शहरात देखील प्रवास करू शकतो.

परंतु मित्रांनो, अनेकांना प्रश्न पडला असेल की ज्याप्रमाणे  एसटी, रेल्वेत लहान मुलांना मोफत प्रवास दिला जातो, त्याचप्रमाणे विमाना
त लहान मुलांना मोफत प्रवास मिळतो का? असा प्रश्न नक्कीच पडू शकतो. चला तर मग या प्रश्नाचे उत्तर आपण या ब्लॉगमध्ये पाहूयात…


जर तुम्हाला आपल्या लहान मुलांना आपल्या सोबत विमानात प्रवास करायचा असेल तर लहान मुलांचे देखील विमानाचे तिकीट काढावे लागते. म्हणजेच लहान मुलांना विमानाचा प्रवास मोफत नसतो. परंतु लहान मुलांसाठी विमानामध्ये Children (चिल्ड्रन) असा स्वतंत्र विभाग असतो. आणि लहान मुलांचे तिकीट बुक देखील Children (चिल्ड्रन) या नावानेच केले जाते

त्याचबरोबर मित्रांनो, एस.टीने ० ते ३ वर्षापर्यंत मोफत प्रवास करता येतो. तसेच एस.टीत ३ ते १४ वर्षापर्यंत अर्धे तिकीट व त्यानंतर पूर्ण तिकीट काढावे लागते. परंतु विमानात हा नियम वेगळा आहे. दोन ते बारा वर्ष वयोगटातील सर्व लहान मुलांना विमानाचे संपूर्ण तिकिटाचे पैसे द्यावे लागतात म्हणजे त्यांना मोफत प्रवास करता येत नाही.

त्याचबरोबर मित्रांनो, तीन दिवसाचे लहान बाळ ते दोन वर्ष वयाच्या लहान बाळांना दहा टक्के तिकिटाचे पैसे भरावे लागतात. या वयोगटातील बाळांना आपल्या भारत देशात प्रवास करण्यासाठी केवळ 1500 रुपये भरावे लागतात आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 2350 रुपये भरावे लागतात. तसेच नवजात बालकांसाठी  विमानाचा प्रवास करण्याबाबत अद्याप कोणताही नियम तयार केलेला नाही. Flight Ticket for Child 2024:

Tags

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area