Ads Area

Van Vibhag Bharti 2022 | MahaForest | Sarkari Mahabharti

  Van Vibhag Bharti 2022

MahaForest

वन विभाग भरतीचे वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध झाले असून या अंतर्गत वन विभाग भरतीची जाहिरात २० डिसे. २०२२ च्या आधी जाहीर होणार आहे. 

MahaForest Van Vibhag Bharti 2022

वन विभाग भरती MahaForest Recruitment 2022

आताच प्राप्त अपडेट नुसार वन विभाग भरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले असून या अंतर्गत वन विभाग भरतीची जाहिरात २० डिसेम्बर २०२२ च्या आधी जाहीर होणार आहे. तसेच अर्ज प्रक्रिया तेव्हा पासून लगेच सुरु होईल. सध्या सुरु असलेल्या विविध भरतीच्या अपडेट्स मध्ये वन विभागाची भर पडली असून लवकरच महाराष्ट्र वन विभागाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या मध्ये उल्लेख केल्यानुसार हि भरती TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच हि पदे लवकरात लवकर भरण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या परिपत्रकात दिसून येतो. Van Vibhag Bharti 2022


Maharashtra Forest Department Recruitment 2022 Information
पदाचे नाव वनरक्षक, वन रेंजर आणि सर्वेअर इ.
एकूण रिक्त जागा लवकरच उपलब्ध होईल
शैक्षणिक पात्रता 10th/ 12th
वय मर्यादा 18-30 Years
अर्ज करण्याची पध्दत ऑनलाइन
नोकरी ठिकाण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ https://mahaforest.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022
Join Telegram Channel येथे क्लिक करा


MahaForest Van Vibhag Bharti 2022



मागील अपडेट्स 

  • वनखात्याने चार वर्षापूर्वी उपवनसंरक्षकांना पदोन्नती दिली आहे.
  • त्यामुळे या रिक्त जागांवर तेव्हापासून नवीन उपवनसंरक्षकांची नेमणूक झाली आहे.
  • डीएफओ नसल्याने सहायक वनसंरक्षकांकडे उपवनसंरक्षकांचा प्रभार सोपविला आहे.
  • ही परिस्थिती जवळपास सर्वच जिल्ह्यात वनविभागात आहे.
  • वनविभागात प्रादेशिक, वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण विभागात वर्ग १ चे पद उपवनसंरक्षक तथा विभागीय वनाधिकारी पद आहे.
  • विशेषतः बहुतांश जिल्ह्यात सामाजिक वनीकरणाला उपवनसंरक्षक नसल्याने सहायक वनसंरक्षक हेच कारभार हाताळत आहेत. MahaForest Van Vibhag Bharti 2022
एका अधिकाऱ्यांकडे चार ते पाच विभागाचा प्रभार असल्याने कोणत्याही विभागात व्यवस्थित कामकाज होत नसल्याची माहिती आहे. वनांचे संरक्षण, नियाेजन, वन्यजीवांची सुरक्षितता, राेपवाटिका आदींबाबतची कामे रेंगाळत आहे. वनविभागात उपवनसंरक्षक हे महत्त्वाचे पद असताना तब्बल ८५ जागा रिक्त असणे ही बाब वनसंपदा, वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने धोकादायक ठरणारी आहे. उपवनसंरक्षकांच्या रिक्त पदांमुळे शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसून, लाभार्थी योजनांपासून वंचित राहत असल्याचे वास्तव आहे. MahaForest Van Vibhag Bharti 2022

MahaForest Van Vibhag Bharti 2022

वनविभागात सहायक वनसंरक्षकांच्या पदोन्नती रखडल्या आहेत. नागपूर येथील वनबल भवनात एसीएफ पदांच्या पदोन्नतीची फाईल प्रलंबित आहे. सरळ सेवा सहायक वनसंरक्षकांना वरिष्ठ श्रेणीनुसार पदोन्नती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका सादर आहे. मात्र गत तीन वर्षांपासून तारीख पे तारीख सुरू आहे. आरएफओ टू एसीएफ ही देखील पदोन्नती रखडली आहे. अशीच स्थिती कायम असल्यास ‘ प्रभारी ’ वरून वनविभागात मोठी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

वन विभागात मनुष्यबळाची वानवा आहे. तथापि, उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक आणि वन परिक्षेत्राधिकाऱ्यांची पदोन्नती कशामुळे रखडली, याची शहानिशा केली जाईल. याबाबत लवकरच तोडगा काढून पदोन्नतीस पात्र कर्मचाऱ्यांना न्याय दिला जाईल.
– सुधीर मुनगंटीवार, वन मंत्री महाराष्ट्र


राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकाऱ्यांची ५५ च्या जवळपास पदे रिक्त असल्याने कामकाजावर याचा परिणाम झालेला आहे. सहायक वनसंरक्षकांना अद्याप पदोन्नती न मिळाल्यामुळे पदोन्नतीतून भरणारे हे पद गेल्या वर्षभरापासून रिकामे राहिले आहे. 



  • वनविभागात उपवनसंरक्षक ते प्रधान मुख्य वनसंरक्षक या पदावरील आयएफएस अधिकारी पदोन्नतीचे धोरण काटेकोरपणे पार पाडतात.
  • मात्र, राज्यसेवेतील वनपाल ते सहायक वनसंरक्षक यांच्या बाबतीत तसे घडत नाही, वनविभागात या पदांच्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीकरिता वर्षानुवर्षे वाट बघावी लागते.
  • सहायक वनसंरक्षक या पदावरून विभागीय वन अधिकारी या पदावर बढती देण्याकरिता मागील वर्षी पदोन्नती समितीची बैठक पार पडली.
  • या पदांवर पदोन्नती देण्याकरिता अंतिम यादी तयार झाल्यानंतर सुद्धा पदोन्नतीचा लाभ सहायक वनसंरक्षकांना मिळाला नाही, परिणामी मागील वर्षभरापासून राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकारी यांची ५५ पदे रिक्त आहेत.
  • प्रभारी पदावर कामकाज हाकले जात आहे. MahaForest Van Vibhag Bharti 2022

विदर्भात अधिक संख्या 

राज्याच्या तुलनेत विदर्भात वनविभागाचा व्याप मोठा असल्याने या प्रदेशात वनाधिकाऱ्यांच्या पदांची संख्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देशाच्या तुलनेत दुप्पट आहेत. सध्या विदर्भात विभागीय वनाधिकाऱ्यांची ३०च्या आसपास पदे रिक्त आहेत. यवतमाळ ५ व वाशिम २, अमरावती ३ अकोला १ वर्धा १ नागपूर ७ भंडारा ३ गोंदिया १ चंद्रपूर ५ गडचिरोली ३ अशी रिक्त पदांची अवस्था आहे, यामध्ये सामाजिक वनीकरण, दक्षता पथक, नियोजन विभाग, मूल्यांकन व कार्य आयोजन या साईट पोस्टचा समावेश आहे. MahaForest Van Vibhag Bharti 2022


25 मार्च 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वनविभागाच्या 1762 जागा पहिल्या टप्प्यात भरण्याचे व उरलेल्या 1000 जागा दुसऱ्या टप्यात सप्टेंबर महिन्यात भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


ही परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यासाठी 10 एप्रिल पर्यंत या परीक्षेचे आयोजन TCS किंवा IBPS कडे देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. व लवकरच परीक्षेचे नियोजित वेळापत्रक त्या संबंधित कार्यवाही पूर्ण करण्यात येईल.

राज्याचा वन विभाग सध्या आयएफएस अधिकाऱ्यांच्या हातचे बाहुले बनला आहे. आपल्या मर्जीप्रमाणे पदांचा चढ-उतार करणे, पदस्थापना केली अजर आहे. सोयीनुसार वरिष्ठ पदे निर्माण केली जात असल्याने स्वतःसाठी जणू कार्पेट अंथरले आहे. MahaForest Van Vibhag Bharti 2022

राज्याच्या वन विभागात IFS कडर मर्जीनुसार पदे निर्माण करत असताना राज्य सेवेतील सहाय्यक वनसंरक्षण, वनपरीक्षेत अधिकारी पद तितकीच आहेत. RFO ची 900 पदे असली तरी RFO 90 तर ACF ची 79 पदे रिक्त आहेत. निर्माण करणे गरजेचे असताना याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे. MahaForest Van Vibhag Bharti 2022

 

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area